Devendra Fadnavis यांची Kunal Kamra वरुन टीका, Sushma Andhare यांचं जोरदार उत्तर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 мар 2025
  • #sushmaandhare #devendrafadnavis #amrutafadnavis
    कुणाला कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या गाण्यामुळे एक नवा वाद सुरु झालाय. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी कामराने गायलेलं गाण गातानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला होता.
    यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत नाव न घेता अंधारेंवर टीका केली होती. यानंतर बात निकलेगी तो दूर तलक जायेगी असं म्हणत अंधारेंनी फडणनिसांनी पत्र देखील लिहलं होतं. आता पु्न्हा एकदा अमृता फडणवीसाट एक जुन ट्विट शेअर करत अंधारेंनी फड़वीसांवीसांना जोरदार प्रतुत्तर दिलंय.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi #marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 606

  • @RohitSanap-h4j
    @RohitSanap-h4j 5 дней назад +354

    खरं ते खरं बोलायला पण ताकद लागते सलाम त्या कुणाल कामरा ला जय हिंद जय महाराष्ट्र

  • @PrakashPilankar-s3m
    @PrakashPilankar-s3m 4 дня назад +442

    अनाजी पंत तुला सरकार चालवता येत नाही, लवकरच राजीनामा दे, सुषमा ताई एकदम कडक, जय शिवराय, जय महाराष्ट्र

    • @umeshdhote1917
      @umeshdhote1917 4 дня назад +8

      सुषमाताई एकदम कडक आहे..😝😝 दाबून पाहिले होते का.. 😝😝

    • @NESPRIMARYSCHOOLNAGAON
      @NESPRIMARYSCHOOLNAGAON 4 дня назад

      Hi nich aai basli mhanun rajkaranat udi marli hichi layki aahe ka CM babat bolaychi

    • @sureshjankut884
      @sureshjankut884 4 дня назад +1

      😂😂😂

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 4 дня назад

      ​@@umeshdhote1917 Riyaz dabto mami che 😂🍉🍉🍉💃💃💃

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 4 дня назад

      ​@@umeshdhote1917 Sushma aani Anaji doghe hi bhurte ch aahet. 😂

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 5 дней назад +279

    आहो मुख्यमंत्री महोदय, आपण आपले सरकार सत्तेत आणण्यासाठी जे जे हतखंडे वापरलेत तेच लोकं कवितां मधून सांगतात...
    आपण पेरले ते उगवतंय...

  • @SantoshPawar-nc6cr
    @SantoshPawar-nc6cr 4 дня назад +79

    एक नंबर ताई नाद नाय करायचा कोणी सुषमा ताईंचा!त्या पायाला आमदार खासदार बांधून फिरत नाहीत. ❤जय महाराष्ट्र सुषमाताई❤

  • @VaibhavBanait
    @VaibhavBanait 5 дней назад +327

    महाराष्ट्राचा सारा तमाशा करुन टाकला.युपी बिहार पेक्षाही बिकट परिस्थिती आमच्या महाराष्ट्राची करुन टाकली.

    • @Agarilife
      @Agarilife 4 дня назад +10

      भावा युपी बिहार सुधारलेत आता. आणि आपले त्याच्या पुढे निघून गेलेत.

    • @prasannapatil3558
      @prasannapatil3558 4 дня назад

      Khoke sarkar

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 4 дня назад +3

      @@Agarilifecorrect

  • @SherlyTripkal
    @SherlyTripkal 4 дня назад +163

    ह्याचा अर्थ असा मी,माझी बायको आणि माझे नेते आणि माझ्या कार्यकर्त्यांनी किती ही खालची पायरी गाठली तरी चालेल. पण विरोधी पक्षनेते आणि ह्या देशाच्या नागरिकाने आमच्या अतुलनीय कार्या विरोधात बोलू नये. ते आम्हाला सहन होत नाही.

    • @vaibhavambekar7427
      @vaibhavambekar7427 4 дня назад +2

      ते त्याला चालतय, पन इतर कोनी नको, तो लै hushar salalyacha dakhavato कायम..

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 5 дней назад +104

    जय महाराष्ट्र ताई 🎉

  • @indian6026
    @indian6026 5 дней назад +136

    आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं पहायचं वाकून 😂😂😂

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 4 дня назад +73

    सुषमा ताई झिंदाबाद, जय महाराष्ट्र

  • @sureshmane631
    @sureshmane631 5 дней назад +160

    ताई त्यांनी काहिही केले तरी ते चालते फक्त सर्व सामान्यांनी काही बोलायचं नाही.😊

  • @nagarjunarode6991
    @nagarjunarode6991 5 дней назад +257

    जगास देईल ज्ञान स्वत कोरडे पाषाण

  • @vikrantsonawane9696
    @vikrantsonawane9696 5 дней назад +143

    अनजीपंताने राजीनामा द्यावा कारण तो घर आणि सरकार चालवणे फेल ठरला आहे

    • @ashutoshkulkarni551
      @ashutoshkulkarni551 4 дня назад

      गणोजी मंबाजी जी जी हो जी जी

  • @VirendraPilankar
    @VirendraPilankar 5 дней назад +267

    फडणवीस तुला सरकार चालवता येत नाही राजीनामा दे.

    • @dateradhesham5448
      @dateradhesham5448 5 дней назад

      फावड्या ने काय दिवे लावले
      ह्या हडळी ने हिंदु देवदेवता सोडल्या नाहीत
      इतकी खालच्या दर्जाची आहे हि

    • @nikhilphadatare8926
      @nikhilphadatare8926 4 дня назад +2

      तुझा बाप आहे फडणवीस😂

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 4 дня назад +17

      @@nikhilphadatare8926 नागदा किरीट, नागदा गोरे टरबुजाच्या बाप आहे का? नूर अली सोबत कमी कपड्यात, 56 जण चित्रा, दिवाळीच्या मंगल पहाटे गौतमी ढोलकीच्या तालावर...!!! अरे व्वा, संस्कृति...!!!

    • @jaishreeram524
      @jaishreeram524 4 дня назад

      ​@@nikhilphadatare8926तुम्ही. गलत बोललात यांचा बाप औरंग्या.आहे

    • @sunilnaik8049
      @sunilnaik8049 4 дня назад

      तुला तुझ्या बापावर शंका आहे का​@@nikhilphadatare8926

  • @rameshjadhav5377
    @rameshjadhav5377 4 дня назад +74

    रात्री कपडे बदलून पक्ष फोडला तेंव्हा काही वाटले नाही का ?

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 5 дней назад +148

    त्या गाण्यात आक्षेपार्ह शब्द कोणता होता? हे फडणीसनी सांगावं.

    • @bokyaking3312
      @bokyaking3312 5 дней назад +4

      पेंग्वीन पाण्यात पडला

    • @swapnilbat
      @swapnilbat 5 дней назад +15

      @@bokyaking3312 Tu dabkyat pad

    • @vishvajeetsingthakur
      @vishvajeetsingthakur 5 дней назад +11

      @@bokyaking3312 tyacha farak fakt bhaktanna ch padla.

    • @gopal.4634
      @gopal.4634 5 дней назад

      ​@@bokyaking3312 हाये हये 🫠 सस्ते नशे कोणता गाना आईकला बे तू पोंग्या....😅😅

    • @bokyaking3312
      @bokyaking3312 4 дня назад +2

      @@vishvajeetsingthakur हम्म चमच्याना नाहीं ना

  • @शीतल-स1ण
    @शीतल-स1ण 4 дня назад +21

    एक नंबर ताई 👌🏻🙏🏻

  • @dilipvidhale4228
    @dilipvidhale4228 5 дней назад +72

    विधानसभेच्या अपमान झाला पण चिल्लर, सोला बोलला तेव्हा पुर्ण देशाचा अपमान झाला त्याच काय

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 5 дней назад +65

    दोन पायात ५६ पुरुषांना घेणं हे वक्तव्य कोणता दर्जा दाखवते?

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 4 дня назад +40

    मला वाटते की काही दिवसांनी या गाण्याला एवढा मोठा प्रतिसाद मिळेल की हे गाणे रस्त्यावर चालणाऱ्या लोकांच्या तोंडी रुळणार.

  • @saddamshaikh4591
    @saddamshaikh4591 4 дня назад +34

    कुणाल भावा एक नंबर

  • @pritam448
    @pritam448 5 дней назад +59

    कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र ?

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 4 дня назад +36

    सरकार चालवणाऱ्याची जबाबदारी ही पण असते जेंव्हा विधानसभेत दादागिरी करून महिला बोलतात त्यांना आवरायचं असतं उठसूठ विरोधात बोलायचं नसतं

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 5 дней назад +93

    याला नागदा किरीट, नागदा गोरे, 56 चित्रा, पापी पारु, नूर अली सोबत कमी कपड्यात डान्स, दिवाळी मंगलमय पहाट गौतमी तालावर चालते.......आणि संस्कृती ची भाषा करतो 😮😮😮😮

  • @deepakkavitkar8346
    @deepakkavitkar8346 4 дня назад +21

    जय महाराष्ट्र ताई

  • @sadashivdesai5578
    @sadashivdesai5578 5 дней назад +31

    देवा भाऊ ह्यात काय खोटा आहे ते पण सांगा

  • @Agarilife
    @Agarilife 4 дня назад +19

    एक काळ होता महाराष्ट्र नाव घेताच डोळ्यसमोर छान छान संस्कृती, काही छान आदर्श व्यक्ती उभ्या राहायच्या. आणि आता डोळ्यासमोर युपी बिहार, मारझोड, गुंडगिरी, खरोखर महाराष्ट्र वाचवा ह्या राजकारणी लोकांपासून. महाराष्ट्र वाचवा मोहीम सुरु करा. आणि ह्या सर्व राजकारणी लोकांना फॉलो करण बंद करा. तर महाराष्ट्र वाचेल. बघा विचार करा.

  • @SurendraKhade-z1r
    @SurendraKhade-z1r 5 дней назад +24

    हा vishay चर्चेचा नाही एन्जॉय करायचा आहे त्या kamrane कोणाचे नाव घेतले नाही मैने नाम नही लिया मैने नाम नही लिया सिर्फ गद्दार बोला है मैने नाम नही लिया दिल्ली तडीपार महाराष्ट्रात गद्दार

  • @ShuvajiPawar
    @ShuvajiPawar 4 дня назад +10

    या गाण्यामध्ये काही तथ्ये नाही ठाण्यात किती दाढीवाले आहेत ते रिक्षावाले आहेत त्यांना राग आला नाही हा खाली टाईम पास आहे आपण जनतेचा विचार करा आपण महागाई विचार करा व महाराष्ट्र सुजलाम सुफलाम बनवा हीच आमची विनंती आहे. एक ज्येष्ठ नागरिक

  • @jayeshgaikwad5819
    @jayeshgaikwad5819 5 дней назад +15

    कोणाची काय अवकात काय सर्वांना माहित आहे

  • @RavindraShinde-ke3zm
    @RavindraShinde-ke3zm 5 дней назад +12

    मोठया पदावर असलेल्या व्यक्तींनी लहान गोष्टीवर बोलणे किरपत योग्य आहे?

  • @samarth2937
    @samarth2937 4 дня назад +4

    2014 नंतर जे भारताच्या पहिल्या पंतप्रधान आणि गांधी बदल काही लोक वाईट बोलतात ते चालते मग आता काय झालं😂

  • @PradeepMahadeshwar
    @PradeepMahadeshwar 4 дня назад +7

    आरएसएसच्या टेम्प्लेट बरहुकूम काम करणाऱ्या मीडियाची बरी जिरतेय. काय करावं ते सुचत नाहिये. औरंगजेब, महाकुंभ, दिशा सगळं निष्प्रभ आधी गोर्क आणि आता कुणाल 😁

  • @SatyaDarshan-s2e
    @SatyaDarshan-s2e 4 дня назад +12

    खरंच औकात तर दोन पैशाची पण नाहीये पण लोकशाही मुळे बीन औकात वाले तिथे बसले आहेत हे दुर्दैव.

    • @psd4582
      @psd4582 4 дня назад +1

      Thokashahi. . evm shahi

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 5 дней назад +12

    त्यांचा डाव त्यांच्यावर उलटत आहे

  • @TusharShinde-r1p
    @TusharShinde-r1p 4 дня назад +10

    सोईस्कर राजकारण हे नागपूर चे वैशिष्ट्य...

  • @iqbalmulla8645
    @iqbalmulla8645 4 дня назад +8

    सर्व जनतेने जागरुक होने गरजेचे आहे
    विधान सभा फक्त जनतेचे प्रश्न सोडवून
    जनतेला न्याय देनेचा आहे. परंतु आपण पाहात आहोत सर्व वेळ एकमेकांच उनधुन काढण्यात जात आहे. जय महाराष्ट्र

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 4 дня назад +6

    याचा अर्थ सगळ्यांना चांगलेच माहीत आहे, देवेंद्र ने सांगायची गरज नाही

  • @RameshJadhav-yx2vx
    @RameshJadhav-yx2vx 4 дня назад +8

    आरे महाराष्ट्रातील बरेच प्रश्न आहेत चर्ची करायला

  • @karunasagar7188
    @karunasagar7188 4 дня назад +4

    कोरटकर व सोलापूरकर यांनी शिवरायांवर केलेली टिपणी यांना खालच्या दर्जाची वाटत नाही.

  • @maleemmukadam1803
    @maleemmukadam1803 5 дней назад +31

    Sushma andhare salute hai aap ko

  • @sambhajiadate833
    @sambhajiadate833 4 дня назад +13

    फडवणीस साहेब असले 56 घेऊन फिरते ही कोणती कविता आहे त्याचा अर्थ सांगा

  • @eknathpakhale4569
    @eknathpakhale4569 5 дней назад +31

    सभागृहात फक्त सरकारी कामावरुन चर्चा व्हावी.

    • @kamalkishorborole4597
      @kamalkishorborole4597 4 дня назад

      हे पैसा देवुन निवडुन आलेत

    • @Pkd-f2j
      @Pkd-f2j 4 дня назад

      ​@@kamalkishorborole4597 भाड खाऊ मग तू पैसे घेऊन मत का दिलेस

  • @umeshkadam851
    @umeshkadam851 4 дня назад +3

    उद्धवजी मुख्यमंत्री असताना त्यांचा उल्लेख उध्वस्त ठरकी असा अमृता फडणवीसांनी केला होता.देवेंद्रजी आपल्या बुडा खालचा अंधार पण बघा.

  • @rajendrak6554
    @rajendrak6554 4 дня назад +6

    सरकार फक्त हुकुमशाहीत चाललय लोकशाही संपली 😢

  • @ghonsalodsilva6918
    @ghonsalodsilva6918 4 дня назад +4

    कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आपला? कधी होतील राज्याची कामं? की अशीच वेळ निघून जाईल आरोप प्रत्यारोप करीत? बस्स झाले वार पलटवार, पुरे झाले भगवंता, फेकाफेकी. देवा, माझ्या महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब जनता सुखी ठेव.

  • @bharatagavane7606
    @bharatagavane7606 4 дня назад +4

    कुठे नेऊन ठेवला , हा आमचा सुसंस्कृत महाराष्ट्र

  • @bm-dd5wk
    @bm-dd5wk 4 дня назад +4

    कोरटकर म्हणतो तुमचे शिवाजी महाराज पळुन गेले. त्या पेक्षा एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणालेल खालच्या पातळीच आहे असं ह्याना वाटत. असेल तर ह्याच्या डोक्यात काय आहे हे जनतेन समजून घ्यावं

  • @vg-kf8kg
    @vg-kf8kg 4 дня назад +6

    फडणवीस यांच्या नेतृत्वा बद्दल शंका नाही. पण जर झाले नुकसान तर सौ. फडणवीस यांचा बोलण्या वागण्यानेच होऊ शकते. अनेक वेळा त्यांचे वागणे अतिशय असमर्थनीय असते.

  • @satishtare2655
    @satishtare2655 4 дня назад +9

    लोकं विसरतात. गूगल नाही विसरत देवेन्द्रजी. प्रत्येकाची पापं त्याच्याकडे जमा आहेत.

  • @nileshpatil8891
    @nileshpatil8891 5 дней назад +18

    U r right sushma Tai 👌 agadi barobr ☝️ manpurvak abhinandan Tai 💐

  • @amittambe3486
    @amittambe3486 5 дней назад +11

    *अरे हे तर बुमरँग झालं..😂*

  • @anilmalwankar1230
    @anilmalwankar1230 4 дня назад +2

    खरेतर हे सरकारच विसर्जित केल पाहिजे

  • @krushnasawant3619
    @krushnasawant3619 4 дня назад +2

    का गाण गाऊ नये तो हक्क आहे आखा महाराष्ट्र गाण गातो तुम्ही या साऱ्याला जबाब दार आहात.

  • @ashishsurve3356
    @ashishsurve3356 4 дня назад +2

    सोलापूरकर कोरटकर याना भाजप चा पूर्ण पाठिंबा आहे 💯✅

  • @pramodkagwade326
    @pramodkagwade326 5 дней назад +22

    अहो फडणविस सभागृहात बसलेल्या सत्ताधारी आमदारानी महिलेला नागडे फोटो पाठवतो त्यावेळी का बोलत नाही त्याच्यावर कारवाई करत नाही

  • @ShaileshPawar-q3m
    @ShaileshPawar-q3m 4 дня назад +9

    सगळा चिखल झाला

  • @MK-zy3ng
    @MK-zy3ng 4 дня назад +2

    कामरा जे काही बोलला ते चुकीचं बोलला त्याने चिंद्यावरच नाही तर टरबूज्यावर आणि मामीवर पण एखादी कविता म्हणायला पाहिजे होती

  • @dadasodevakar1111
    @dadasodevakar1111 5 дней назад +13

    फडतूस ची फाटली😂😂😂😂

    • @XYXZ123
      @XYXZ123 5 дней назад +1

      Tu free che ration, mahinyache 1500, v fuktat govt kadun kay milte,tyavar laksh thev 😂

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks 5 дней назад +7

    मोतीलाल शर्मा. वर्षा बंगला चा भिंती खराब करुण जाणारी पहीली मुख्यमंत्री ची बायको. 😅😅😅😅😅😅😅

  • @sandeshpotdar2679
    @sandeshpotdar2679 4 дня назад +5

    देवेन्द्रजी, तुमच्या या संबोधनातलं केवळ हेच खरं की, "तुमची (२८८) काही औकात नाही!" बाकी सब झूठ.

  • @JyotiSavle-v3k
    @JyotiSavle-v3k 5 дней назад +12

    चांगल आहे गाने

  • @SubhasharoDeshmukh
    @SubhasharoDeshmukh 4 дня назад +3

    तीवाघीण.आहे.फडणवीस.🎉🎉🎉

  • @MalaKayVatatay
    @MalaKayVatatay 4 дня назад +2

    उत्तम आणि चोख

  • @sanidhyasalve109
    @sanidhyasalve109 4 дня назад +5

    288 नाही फक्त 40....गेले होते गुवाहातीला. ..
    आणी 56 वेगळे होते त्या पेंटिंग मध्ये

  • @prajaktatatkari8570
    @prajaktatatkari8570 4 дня назад +7

    Rajinama de Devendra.

  • @KEDAR412
    @KEDAR412 5 дней назад +18

    स्वतः हसे दुसरयाला गु आपल्या ढुंगणाला अशी केविलवाणी अवस्था आहे फडणवीसांची

  • @संजयपवार-ण5ह
    @संजयपवार-ण5ह 4 дня назад +3

    एकदम बरोबर कविता आहे वास्तव मांडणारी आहे

  • @kamalkishorborole4597
    @kamalkishorborole4597 4 дня назад +3

    ऊबाटा ला मुख्यमंत्रीपद द्या यांना गृहमंत्रालय द्या .महाराष्ट्र ऑनलाईन चालेल

    • @shaileshmagar93
      @shaileshmagar93 4 дня назад

      ऑनलाईन सरकारच कोराणातले कामाचं कौतुक who, suprem courtane केलते... लाचार गुलामा 😂😂😂

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 5 дней назад +13

    👍🏻👍🏻👍🏻🚩🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @Ragnork07-f9c
    @Ragnork07-f9c 5 дней назад +9

    Kunal la bin shirt पाठिंबा

  • @sudhirakarte-q6z
    @sudhirakarte-q6z 4 дня назад +2

    वे शिवाजी महाराज और स्वामी विवेकानंद के नाम पर सरकार चला रहे हैं, फिर भी स्वस्थ व्यंग्य या हास्य सहन नहीं कर सकते।
    यह अहंकार की पराकाष्ठा है!
    विनाश काले विपरीत बुद्धि!

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 5 дней назад +14

    अतीशहाणा

  • @madhukarwalunj861
    @madhukarwalunj861 День назад +1

    रात्री हुडी घालून कुठे चालले तम्ही घरात मी इतकी सुंदर बायको असताना.बाहेर का आहे.मलातर वेगळाच संशय येतोय.😂

  • @Indianpatriote.
    @Indianpatriote. 4 дня назад +1

    आपलं ते बाळ दुसऱ्याच ते कार्ट 💯

  • @uttamkale9491
    @uttamkale9491 4 дня назад +1

    चांगल्या गाण्यांमध्ये चुकीचे शब्द वापरून त्यामध्ये काय वा ह वा मिळवायची हेच कळत नाही. हे सर्व ज्याना काम नाही जमत असते.

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 5 дней назад +11

    महाराष्ट्रात राजकारणी लोकांचा तमाशा बघितल्यावर महाराष्ट्रात असलेल्या शिक्षित समाज एम पी मधे जाण्याचा विचार करतोय. नितेश राणे,चित्र वाघ ह्यांचे वागणे बघितल्यावर, मुंबई ची गर्दी, ट्रॅफिक . पोलूशन चाळीस माळ्याच्या इमारती बघून पोटात गोळा येतो.

  • @isakpathan3424
    @isakpathan3424 4 дня назад +2

    चला कमरा मूल 288 ची औकात तर सम्माजली त रबुज ला

  • @rakeshbabu-xw6zf
    @rakeshbabu-xw6zf 5 дней назад +9

    Kamra❤.....satya bol

  • @kamalkishorborole4597
    @kamalkishorborole4597 4 дня назад +1

    हे पैसा खरचुन निवडुन आलेत टोपी लावनारण

  • @chaganmore554
    @chaganmore554 4 дня назад +1

    सीएम साहेब एकनाथ शिंदे यांनी पळून जाऊन सरकार बनवलं त्या षड यंत्रामध्ये तुम्ही सामील होता हे विधानसभा मध्ये एकनाथ शिंदे यांनीच जाहीर करून टाकलं हे सगळं फडणवीस साहेबांमुळे आम्ही करू शकलो परत अमृता फडणवीस यांनी सांगितले रात्रीचा वेश बदलून हा रात्री कुठे जातो सभागृहाचा अवमूल्यन आणि महाराष्ट्राची बदनामी आपल्या षडयंत्र मुळेच झाला आहे हे कबूल करायला हिम्मत लागते

  • @sameerdabhade5581
    @sameerdabhade5581 5 дней назад +3

    अध्यक्ष महोदय पण ह्यांचेच 😂

  • @MrHurnekar
    @MrHurnekar 3 дня назад +1

    2:07 चोराच्या उलट्या बोंबा😅

  • @yashwantshinare3220
    @yashwantshinare3220 3 дня назад

    फडवीणस ला आता का झोबल - त्या दिवशी चित्रा वाघ भूक ली तेव्हा काय झोपला ह
    होता

  • @gautamgupte9309
    @gautamgupte9309 4 дня назад +1

    Andhare bai....lai zakas point!

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 4 дня назад +4

    e v m घोटाला सरकार हटाव

  • @nanalobhe337
    @nanalobhe337 4 дня назад +1

    सभागृहातील 288 सभासदाचं काय ते माहित नाही पण फडणवीस तुमची माञ नक्कीच लायकी नाही. यात माञ तीळमाञ शंका नाही.आणी हे मीच नाही तर अख्खा महाराष्ट्र जाणतो फक्त आपल्यालाच त्याची जाणीव नाही.राज्यात फडणवीस आणि केंद्रात मोदी यांचा सध्या जो तमाशा चालु आहे ना, खरंच शरम सुद्धा शरमेनं लाल होईल.

  • @Trialn_error
    @Trialn_error 4 дня назад +3

    ही आहेत का सभागृहातली कामे

  • @mehboobshaikh9616
    @mehboobshaikh9616 4 дня назад +1

    ❤❤❤❤❤❤❤ Jay Ho❤

  • @mit368
    @mit368 4 дня назад +2

    Tarbujj chidla reeksha chidla 😅😅😅

  • @bhagwansontakke4941
    @bhagwansontakke4941 5 дней назад +4

    देवाभाऊ....ट्राप लावला जात आहे, संभाळून रहा. दोनी शिवसेना ऐकच आहेत व मागील पाच वर्षांची पुण॔ सत्ता भोगली आहे. तुम्हालाच वेड बनवलंय जात आहे.

    • @XYXZ123
      @XYXZ123 4 дня назад

      Deva bhau ni jyanchi maarli te burnol laavun khali shek ghet ahe khup aag hote ase sangtat , Dr na sangatat😂

  • @jakirinamdar5471
    @jakirinamdar5471 4 дня назад +3

    मग ते सगळं खरंच आहे की

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 4 дня назад

    ठाकरे गटाने नविन कार्यकारीणी जाहीर करावी किंवा पराभवाच्या खाईत होरपळुन जावे. आणि पर्यायाने शिंदे गटाला मदत करावी. उठा, उद्धव ठाकरे उठा. झोपा जोडू नका शिंदे गटाला रोखता. प्रसंगी राज ठाकरे यांच्या सोबत जा. मनपा निवडणुकित मारले तर याद राखा.

  • @bhagavevaadal2602
    @bhagavevaadal2602 4 дня назад +1

    Evm ne nivdun alet...bogus voting kele बाहेरच्या lokana anun...ani nivdun alet he sagle... लायकी नाहीच नाही तुमची tithe बसण्याची.... महाराष्ट्रातील जनते la फसवून बसलेत तिथे.. कोणालाच विश्वास नाही कसे nivdun आले .. खुद्द आमदारांना pan ajun khar watat nahi nivdun कसे आले ते... tyamule ajun काम pan करेना koni महाराष्ट्रात koni... 😂😂
    कामरा ne सत्य दाखवल , tyamule राग आला lagel hyana...

  • @renuwalke6663
    @renuwalke6663 4 дня назад

    योग्य बोलतात सुषमा ताई

  • @santoshmasankar-fz1nu
    @santoshmasankar-fz1nu 4 дня назад

    दुसऱ्याच्या डोळ्यातल कुसळ दिसतं, पण स्वतःच्या डोळ्यातल मुसळ नाही दिसत, ग्रामीण मन आहे हे या सरकार वर तंतोतंत लागू होते,

  • @tukaramwaghmare9015
    @tukaramwaghmare9015 4 дня назад +1

    288 मध्ये चोर किती आहेत.

  • @sectorman11
    @sectorman11 4 дня назад

    Fadanvis tumhi ka mirchi lagli😅😅😅😅

  • @dipakkulkarni8056
    @dipakkulkarni8056 4 дня назад

    Very Good Sushmatai Age Badho

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi
    @KishanraoArjunraoSarpate-yj7vi 4 дня назад

    दुसरे कामच नाहीत राज्याचे सगळे प्रश्न सुटलेत....

  • @brahamanandanmod1583
    @brahamanandanmod1583 5 дней назад +4

    🙏🙏