सलमान राजू शेख यांचा जन्म ११ जुलै १९९६ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील अगर कानडगाव या गावी झाला. सलमान एक लेखक आणि पत्रकार आहेत. ते सध्या टाईम्स नाऊ मराठी मध्ये अँकर कम व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून मुंबई येथे काम करतात. तसेच त्यांनी 'खोटं प्रॉमिस' (Khotn Promise) ही पहिली नितळ अशी प्रेम कहानी लिहली आहे.